Versions
MRV दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.
ERVMR दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.
IRVMR दयाळू मनुष्य आपले हित करतो,
पण जो क्रूर असतो तो स्वत:ला इजा करून घेतो.