Versions
MRV दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
ERVMR दुष्ट माणूस मेल्यानंतर त्याला आशेला जागा नसते. तो ज्या ज्या गोष्टींची आशा ठेवतो त्या सर्व कवडीमोल असतात.
IRVMR जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते;
आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो.