Versions
MRV दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वत:च शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.
ERVMR दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वत:च शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.
IRVMR दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो,
पण नीतिमान संकटातून निसटतो.