Versions
MRV हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो.
ERVMR हुशार माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगत नाही. पण मूर्ख माणूस त्याला जे माहीत आहे ते सर्व सांगतो आणि तो मूर्ख आहे हे दाखवतो.
IRVMR शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो,
पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.