Versions
MRV जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.
ERVMR जो माणूस चटकन् रागावतो तो मूर्खासारख्या गोष्टी करतो. शहाणा मनुष्य सहनशील असतो.
IRVMR शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो,
आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.