Versions
MRV जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.
ERVMR जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर तो स्वत:लाच इजा करुन घेतो. तू चुकतो आहेस असे सांगितलेले जो ऐकून घेतो तो अधिकाधिक गोष्टी समजू शकतो.
IRVMR जो कोणी शिक्षण नाकारतो तो आपल्या स्वत:लाच तुच्छ लेखतो,
परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.