Versions
MRV देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील.
ERVMR देव चांगला आहे. दुष्ट लोक काय करतात ते देवाला माहीत आहे आणि तो त्यांना शिक्षा करील.
IRVMR नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो,
तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.