Versions
MRV जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल.
ERVMR जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल.
IRVMR खोटा साक्षीदार नाश पावेल,
पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो.