Versions
MRV जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका.
ERVMR जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका.
IRVMR जुन्या सीमेचा दगड काढू नको;
किंवा अनाथाची शेती बळकावू नको.