Versions
MRV वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही.
ERVMR वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही.
IRVMR कारण वेश्या ही खोल खड्डा आहे
आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.