Versions
MRV का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
ERVMR का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
IRVMR त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले,
आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.