Versions
MRV देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
ERVMR देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
IRVMR त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे;
त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.