Versions
MRV देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
ERVMR देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
IRVMR ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत,
ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.