Versions
MRV मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
ERVMR मी त्या विश्वासघातक्यांना बघतो. परमेश्वरा, ते तुझा शब्द पाळत नाहीत आणि मी त्यांचा तिरस्कार करतो.
IRVMR विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे.
कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.