Versions
MRV परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
ERVMR परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
IRVMR तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे
म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.