Versions
MRV ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
ERVMR ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
IRVMR कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द,
आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप
आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.