Versions
MRV बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
ERVMR बघ, ते बलवान लोक माझी वाट पहात आहेत. ते मला मारण्यासाठी थांबले आहेत. परंतु मी पाप केले नाही किंवा कुठला गुन्हा केला नाही.
IRVMR कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत.
हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता,
सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.