Bible Versions
Bible Books

:

1. परमेश्वर, मोशे अहरोन यांना म्हणाला,
1. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 and unto H413 Aaron H175 , saying H559 ,
2. “इस्राएल लोकांनी दर्शनमंडपाभोवती आपापले तंबू ठोकावेत; प्रत्येक दलाला आपले स्वत:चे निशाण असावे आणि प्रत्येकाने आपापल्या दलाच्या निशाणाजवळ आपला तंबू ठोकावा.
2. Every man H376 of the children H1121 of Israel H3478 shall pitch H2583 by H5921 his own standard H1714 , with the ensign H226 of their father H1 's house H1004 : far off H4480 H5048 about H5439 the tabernacle H168 of the congregation H4150 shall they pitch H2583 .
3. “यहुदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहुदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहुदावंशाचा प्रमुख सरदार असावा.
3. And on the east side H6924 toward the rising of the sun H4217 shall they of the standard H1714 of the camp H4264 of Judah H3063 pitch H2583 throughout their armies H6635 : and Nahshon H5177 the son H1121 of Amminadab H5992 shall be captain H5387 of the children H1121 of Judah H3063 .
4. त्याच्या दलात चौऱ्याहत्तर हजार सहाशे लोक होते.
4. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were threescore and fourteen H702 H7657 thousand H505 and six H8337 hundred H3967 .
5. “इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.
5. And those that do pitch H2583 next unto H5921 him shall be the tribe H4294 of Issachar H3485 : and Nethaneel H5417 the son H1121 of Zuar H6686 shall be captain H5387 of the children H1121 of Issachar H3485 .
6. त्याच्या दलात चोपन्न हजार चारशे लोक होते.
6. And his host H6635 , and those that were numbered H6485 thereof, were fifty H2572 and four H702 thousand H505 and four H702 hundred H3967 .
7. “जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.
7. Then the tribe H4294 of Zebulun H2074 : and Eliab H446 the son H1121 of Helon H2497 shall be captain H5387 of the children H1121 of Zebulun H2074 .
8. त्याच्या दलात सत्तावन्न हजार चारशे लोक होते.
8. And his host H6635 , and those that were numbered H6485 thereof, were fifty H2572 and seven H7651 thousand H505 and four H702 hundred H3967 .
9. “यहुदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहुदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे.
9. All H3605 that were numbered H6485 in the camp H4264 of Judah H3063 were a hundred H3967 thousand H505 and fourscore H8084 thousand H505 and six H8337 thousand H505 and four H702 hundred H3967 , throughout their armies H6635 . These shall first H7223 set forth H5265 .
10. “पवित्रनिवास मंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूरहा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
10. On the south side H8486 shall be the standard H1714 of the camp H4264 of Reuben H7205 according to their armies H6635 : and the captain H5387 of the children H1121 of Reuben H7205 shall be Elizur H468 the son H1121 of Shedeur H7707 .
11. त्याच्या दलात शेहेचाळीस हजार पाचशे लोक होते.
11. And his host H6635 , and those that were numbered H6485 thereof, were forty H705 and six H8337 thousand H505 and five H2568 hundred H3967 .
12. “शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.
12. And those which pitch H2583 by H5921 him shall be the tribe H4294 of Simeon H8095 : and the captain H5387 of the children H1121 of Simeon H8095 shall be Shelumiel H8017 the son H1121 of Zurishaddai H6701 .
13. त्याच्या दलात एकोणसाठ हजार तीनशें लोक होते.
13. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were fifty H2572 and nine H8672 thousand H505 and three H7969 hundred H3967 .
14. “गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.
14. Then the tribe H4294 of Gad H1410 : and the captain H5387 of the sons H1121 of Gad H1410 shall be Eliasaph H460 the son H1121 of Reuel H7467 .
15. त्याच्या दलात पंचेचाळीस हजार सहाशें पन्नास लोक होते.
15. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were forty H705 and five H2568 thousand H505 and six H8337 hundred H3967 and fifty H2572 .
16. “रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशें पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.
16. All H3605 that were numbered H6485 in the camp H4264 of Reuben H7205 were a hundred H3967 thousand H505 and fifty H2572 and one H259 thousand H505 and four H702 hundred H3967 and fifty H2572 , throughout their armies H6635 . And they shall set forth H5265 in the second H8145 rank.
17. “त्यानंतर इस्राएलचे लोक हालल्यावर लेवीच्या लोकांनी मुक्काम हलवावा (यहूदा आणि रऊबेन नंतर) दर्शनमंडप त्यांच्याबरोबर असावा तो इतर छावण्याच्या लोकांच्या मध्ये असावा. प्रवास करताना छावण्या ज्या क्रमाने निघतात त्याच क्रमाने मुक्काम करताना त्यांनी आपापल्या छावण्या ठोकाव्यात. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.
17. Then the tabernacle H168 of the congregation H4150 shall set forward H5265 with the camp H4264 of the Levites H3881 in the midst H8432 of the camp H4264 : as H834 they encamp H2583 , so H3651 shall they set forward H5265 , every man H376 in H5921 his place H3027 by their standards H1714 .
18. “एफ्राइम वंशाच्या छावणीचे निशाण पश्चिम बाजूस असावे त्याच्या कुळातल्या लोकांनी आपली छावणी तेथे उभारावी. अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा एफ्राइम वंशाचा प्रमुख सरदार असावा.
18. On the west side H3220 shall be the standard H1714 of the camp H4264 of Ephraim H669 according to their armies H6635 : and the captain H5387 of the sons H1121 of Ephraim H669 shall be Elishama H476 the son H1121 of Ammihud H5989 .
19. त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
19. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were forty H705 thousand H505 and five H2568 hundred H3967 .
20. “मनश्शेवंशाच्या दलाने एफ्राइम वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. पदासुराचा मुलगा गमलीयेल हा मनश्शेवंशाचा प्रमुख सरदार असावा.
20. And by H5921 him shall be the tribe H4294 of Manasseh H4519 : and the captain H5387 of the children H1121 of Manasseh H4519 shall be Gamaliel H1583 the son H1121 of Pedahzur H6301 .
21. त्याच्या दलात बत्तीस दोनशें लोक होते.
21. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were thirty H7970 and two H8147 thousand H505 and two hundred H3967 .
22. “बन्यामीन वंशाच्या दलानेही एफ्राइमाच्या दलाशेजारी आपली छावणी ठोकावी. बन्यामीन वंशाच्या प्रमुख सरदार गिदोनीचा मुलगा अबीदान हा असावा.
22. Then the tribe H4294 of Benjamin H1144 : and the captain H5387 of the sons H1121 of Benjamin H1144 shall be Abidan H27 the son H1121 of Gideoni H1441 .
23. त्याच्या दलात पस्तीस हजार चारशें लोक होते.
23. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were thirty H7970 and five H2568 thousand H505 and four H702 hundred H3967 .
24. “एफ्राइम वंशाच्या छावणीत एकण एक लाख आठ हजार शंभर लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना एफ्राइम वंशाचा तिसरा क्रमांक असावा.
24. All H3605 that were numbered H6485 of the camp H4264 of Ephraim H669 were a hundred H3967 thousand H505 and eight H8083 thousand H505 and a hundred H3967 , throughout their armies H6635 . And they shall go forward H5265 in the third H7992 rank.
25. “दान वंशाच्या छावणीचे निशाण उत्तरेकडील बाजूस असावे. त्यांच्या कुळातल्या लोकांनी आपल्या दलाची छावणी तेथे उभारावी. अम्मीशादैचा मुलगा अहीयेजर हा दानवंशाचा सरदार असावा.
25. The standard H1714 of the camp H4264 of Dan H1835 shall be on the north side H6828 by their armies H6635 : and the captain H5387 of the children H1121 of Dan H1835 shall be Ahiezer H295 the son H1121 of Ammishaddai H5996 .
26. त्याच्या दलात बासष्ट हजार सातशें लोक होते.
26. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were threescore H8346 and two H8147 thousand H505 and seven H7651 hundred H3967 .
27. “आशेर वंशाच्या दलाने दान वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. आक्रानाचा मुलगा पगीयेल हा आशेर वंशाचा सरदार असावा.
27. And those that encamp H2583 by H5921 him shall be the tribe H4294 of Asher H836 : and the captain H5387 of the children H1121 of Asher H836 shall be Pagiel H6295 the son H1121 of Ocran H5918 .
28. त्याच्या दलात एकेचाळीस हजार पाचशे लोक होते.
28. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were forty H705 and one H259 thousand H505 and five H2568 hundred H3967 .
29. “नफताली वंशाच्या कुळांनीही दान वंशाच्या छावणीजवळ आपली छावणी उभारावी. एनानाचा मुलगा अहीरा हा नफताली वंशाचा पुढारी असावा.
29. Then the tribe H4294 of Naphtali H5321 : and the captain H5387 of the children H1121 of Naphtali H5321 shall be Ahira H299 the son H1121 of Enan H5881 .
30. त्याच्या दलात त्रेपन्न हजार चारशें लोक होते.
30. And his host H6635 , and those that were numbered H6485 of them, were fifty H2572 and three H7969 thousand H505 and four H702 hundred H3967 .
31. “दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशें लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे. प्रत्येक माणसाने आपल्या कुळाच्या निशाणाजवळ राहावे.”
31. All H3605 they that were numbered H6485 in the camp H4264 of Dan H1835 were a hundred H3967 thousand H505 and fifty H2572 and seven H7651 thousand H505 and six H8337 hundred H3967 . They shall go H5265 hindmost H314 with their standards H1714 .
32. अशी ही इस्राएल लोकांची मंडळी होती. त्यांच्या वंशात त्यांच्या कुळाप्रमाणे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची गणती केली तेव्हा त्यांची एकूण संख्या सहा लाख तीन हजार पाचशें पन्नास होती.
32. These H428 are those which were numbered H6485 of the children H1121 of Israel H3478 by the house H1004 of their fathers H1 : all H3605 those that were numbered H6485 of the camps H4264 throughout their hosts H6635 were six H8337 hundred H3967 thousand H505 and three H7969 thousand H505 and five H2568 hundred H3967 and fifty H2572 .
33. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांबरोबर लेवी लोकांची गणती केली नाही.
33. But the Levites H3881 were not H3808 numbered H6485 among H8432 the children H1121 of Israel H3478 ; as H834 the LORD H3068 commanded H6680 H853 Moses H4872 .
34. तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक दलाने आपल्या निशाणापाशी तळ दिला आणि प्रत्येक जण आपापल्या कुळात आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.
34. And the children H1121 of Israel H3478 did H6213 according to all H3605 that H834 the LORD H3068 commanded H6680 H853 Moses H4872 : so H3651 they pitched H2583 by their standards H1714 , and so H3651 they set forward H5265 , every one H376 after their families H4940 , according to H5921 the house H1004 of their fathers H1 .
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×