|
|
1. “एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले तर त्याला कशी शिक्षा करावी? एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरुन ते कापले किंवा विकून टाकले तर त्याला ते परत देणे शक्य होणार नाही म्हणून त्याने चोरलेल्या एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत; चोरीबद्दल त्याने अशी भरपाई करावी.
|
1. If H3588 a man H376 shall steal H1589 an ox H7794 , or H176 a sheep H7716 , and kill H2873 it, or H176 sell H4376 it ; he shall restore H7999 five H2568 oxen H1241 for H8478 an ox H7794 , and four H702 sheep H6629 for H8478 a sheep H7716 .
|
2. जर चोराजवळ स्वत: चे काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याला गुलाम म्हणून विकावे.
|
2. If H518 a thief H1590 be found H4672 breaking up H4290 , and be smitten H5221 that he die H4191 , there shall no H369 blood H1818 be shed for him.
|
3. परंतु चोराजवळ बैल, गाढव, मेंढरु वगैरे जिवंत सापडले तर त्याने चोरलेल्या एकेका प्राण्याबद्दल दोन दोन द्यावी.
|
3. If H518 the sun H8121 be risen H2224 upon H5921 him, there shall be blood H1818 shed for him; for he should make full restitution H7999 H7999 ; if H518 he have nothing H369 , then he shall be sold H4376 for his theft H1591 .
|
4. “जर एखादा चोर रात्री घरफोडी करताना सापडला व ठार मारला गेला तर त्याच्या मरणाबद्दल कोणीही दोषी ठरणार नाही; पण असे दिवसाढवव्व्या घडले तर त्याला मारणारा खुनाबद्दल दोषी ठरेल.
|
4. If H518 the theft H1591 be certainly found H4672 H4672 in his hand H3027 alive H2416 , whether it be ox H4480 H7794 , or H5704 ass H2543 , or H5704 sheep H7716 ; he shall restore H7999 double H8147 .
|
5. “कोणी आपले जनावर आपल्या शेतात किंवा द्राक्षमव्व्यात चरण्यासाठी मोकळे सोडले व ते भटकत जर दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमव्व्यात जाऊन चरले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमव्व्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
|
5. If H3588 a man H376 shall cause a field H7704 or H176 vineyard H3754 to be eaten H1197 , and shall put in H7971 H853 his beast H1165 , and shall feed H1197 in another man H312 's field H7704 ; of the best H4315 of his own field H7704 , and of the best H4315 of his own vineyard H3754 , shall he make restitution H7999 .
|
6. “जर कोणी आपल्या शेतातील कांटेरी झुडुपे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे शेजाऱ्याच्या शेतातील धान्याच्या सुड्या किंवा शेतातील उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने शेजाऱ्याकडे नुकसान भरून दिले पाहिजे.
|
6. If H3588 fire H784 break out H3318 , and catch H4672 in thorns H6975 , so that the stacks of corn H1430 , or H176 the standing corn H7054 , or H176 the field H7704 , be consumed H398 therewith ; he that kindled H1197 H853 the fire H1200 shall surely make restitution H7999 H7999 .
|
7. “एखाद्याने आपल्या शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही चीजवस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व शेजाऱ्याच्या घरातून चोरीस गेले तर तुम्ही चोर शोधून काढण्याचा प्रयत्न करावा आणि चोर सापडला तर त्याने चोरीस गेलेल्या वस्तूच्या किंमतीच्या दुप्पट किंमत भरून द्यावी.
|
7. If H3588 a man H376 shall deliver H5414 unto H413 his neighbor H7453 money H3701 or H176 stuff H3627 to keep H8104 , and it be stolen H1589 out of the man's house H4480 H1004 H376 ; if H518 the thief H1590 be found H4672 , let him pay H7999 double H8147 .
|
8. परंतु जर चोर सापडला नाही तर घरमालकाला देवासमोर किंवा न्यायाधीशसमोर न्यावे म्हणजे मग त्याने स्वत:च त्या वस्तू चोरल्याचा दोष त्याच्यावर येतो की काय याचा न्याय, देव किंवा न्यायाधीश करील.
|
8. If H518 the thief H1590 be not H3808 found H4672 , then the master H1167 of the house H1004 shall be brought H7126 unto H413 the judges H430 , to see whether H518 H3808 he have put H7971 his hand H3027 unto his neighbor H7453 's goods H4399 .
|
9. “जर हरवलेला एखादा बैल, किंवा एखादे गाढव किंवा मेढरू किंवा वस्त्र यांच्या संबंधी दोन माणसात वाद उत्पन्न झाला व एकजण म्हणाला, ‘हे माझे आहे;’ आणि दुसरा म्हणाला, ‘नाही, ते माझे आहे;’ तर त्या दोघांनी देवासमोर जावे; त्यातून कोण दोषी आहे, हे देव ठरवील; मग दोषी माणसाने दुसऱ्याला त्या वस्तूंच्या किंमतीच्या दुप्पट दाम भरून द्यावे.
|
9. For H5921 all H3605 manner H1697 of trespass H6588 , whether it be for H5921 ox H7794 , for H5921 ass H2543 , for H5921 sheep H7716 , for H5921 raiment H8008 , or for H5921 any manner H3605 of lost thing H9 , which H834 another challengeth H559 to be his H3588 H1931 H2088 , the cause H1697 of both parties H8147 shall come H935 before H5704 the judges H430 ; and whom H834 the judges H430 shall condemn H7561 , he shall pay H7999 double H8147 unto his neighbor H7453 .
|
10. “एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले परंतु ते जर मेले, किंवा जखमी झाले किंवा कोणाचे लक्ष नसताना कोणी ते चोरून नेले तर तुम्ही काय कराल?
|
10. If H3588 a man H376 deliver H5414 unto H413 his neighbor H7453 an ass H2543 , or H176 an ox H7794 , or H176 a sheep H7716 , or any H3605 beast H929 , to keep H8104 ; and it die H4191 , or H176 be hurt H7665 , or H176 driven away H7617 , no man H369 seeing H7200 it :
|
11. त्या शेजाऱ्याने ते चोरले नसेल तर त्याने परमेश्वरापुढे तसे शपथेवर सांगावे; तसे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
|
11. Then shall an oath H7621 of the LORD H3068 be H1961 between H996 them both H8147 , that H518 he hath not H3808 put H7971 his hand H3027 unto his neighbor H7453 's goods H4399 ; and the owner H1167 of it shall accept H3947 thereof , and he shall not H3808 make it good H7999 .
|
12. परंतु जर शेजाऱ्यानेच ते जनावर चोरले असेल त त्यानी त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
|
12. And if H518 it be stolen H1589 H1589 from H4480 H5973 him , he shall make restitution H7999 unto the owner H1167 thereof.
|
13. जर ते जनावर जंगली जनावरांनी मारून टाकले असेल तर शेजाऱ्याने ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्याला मारल्या गेलेल्या जनावरासाठी मालकास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
|
13. If H518 it be torn in pieces H2963 H2963 , then let him bring H935 it for witness H5707 , and he shall not H3808 make good H7999 that which was torn H2966 .
|
14. जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर घेतले तर त्याबद्दल तो जबाबदार राहील; त्या जनावराला जर काही इजा झाली किंवा ते मेले तर मग शेजाऱ्याने त्याच्या मालकाला त्याची किंमत भरून द्यावी; मालक तेथे हजर नसताना हे घडले म्हणून त्याला शेजारी जबाबदार आहे.
|
14. And if H3588 a man H376 borrow H7592 aught of H4480 H5973 his neighbor H7453 , and it be hurt H7665 , or H176 die H4191 , the owner H1167 thereof being not H369 with H5973 it , he shall surely make it good H7999 H7999 .
|
15. जर त्यावेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरापाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर मग ते जरी जखमी झाले किंवा मेले तर त्याच्या भाड्याचे पैसे त्याच्या भरपाईसाठी पुरेसे होतील.
|
15. But if H518 the owner H1167 thereof be with H5973 it , he shall not H3808 make it good H7999 : if H518 it H1931 be a hired H7916 thing , it came H935 for his hire H7939 .
|
16. “जर एखाद्या माणसाने एखाद्या मागणी न झालेल्या शुद्ध कुमारिकेला भ्रष्ट केले तर त्याने तिच्या बापाला नियमाप्रमाणे पूर्ण देज देऊन तिच्याश लग्न केलेच पाहिजे;
|
16. And if H3588 a man H376 entice H6601 a maid H1330 that H834 is not H3808 betrothed H781 , and lie H7901 with H5973 her , he shall surely endow H4117 H4117 her to be his wife H802 .
|
17. त्या कुमारिकेचा बाप त्याला ती लग्न करावयासाठी देण्यास तयार नसला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या बापाला तिच्याबद्दल पूर्ण देज द्यावे.
|
17. If H518 her father H1 utterly refuse H3985 H3985 to give H5414 her unto him , he shall pay H8254 money H3701 according to the dowry H4119 of virgins H1330 .
|
18. “कोणत्याही स्त्रीला चेटूक करु देऊ नये कोणत्याही चेटकिणीला जिंवत ठेवू नये.
|
18. Thou shalt not H3808 suffer a witch to live H2421 H3784 .
|
19. “कोणालाही पशूबरोबर शारीरिक संबंध ठेवू देऊ नयेत पशुगमन करणाऱ्यास अवश्य जिवे मारावे.
|
19. Whosoever H3605 lieth H7901 with H5973 a beast H929 shall surely be put to death H4191 H4191 .
|
20. “कोणा माणसाने खोट्या दैवताला अर्पण वाहिले तर त्याला अवश्य जिवे मारावे; परमेश्वर हाच एक देव आहे आणि म्हणून तू त्यालाच अर्पणे वाहावीत.
|
20. He that sacrificeth H2076 unto any god H430 , save H1115 unto the LORD H3068 only H905 , he shall be utterly destroyed H2763 .
|
21. “तुमच्या देशात परका किंवा उपरा कोणी असला तर त्याला तुम्ही फसवू नये किंवा त्याचा छळ करु नये; कारण पूर्वी तुम्ही देखील मिसर देशात परके किंवा उपरे होता याची आठवण ठेवा.
|
21. Thou shalt neither H3808 vex H3238 a stranger H1616 , nor H3808 oppress H3905 him: for H3588 ye were H1961 strangers H1616 in the land H776 of Egypt H4714 .
|
22. विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही कधीही त्रास देऊ नये;
|
22. Ye shall not H3808 afflict H6031 any H3605 widow H490 , or fatherless child H3490 .
|
23. तुम्ही जर त्यानां त्रास दिला तर ते मला समजेल; त्यांच्या दु:खाच्या व त्रासाच्या प्रार्थना मी ऐकेन;
|
23. If H518 thou afflict them in any wise H6031 H6031 H853 , and H3588 they cry at all H6817 H6817 unto H413 me , I will surely hear H8085 H8085 their cry H6818 ;
|
24. व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन म्हणजे मग तुमच्या बायका विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
|
24. And my wrath H639 shall wax hot H2734 , and I will kill H2026 you with the sword H2719 ; and your wives H802 shall be H1961 widows H490 , and your children H1121 fatherless H3490 .
|
25. “माझ्या एखाद्या गरीब इस्राएल माणसाला तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारु नये व पैसे लवकर परत करण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावू नये.
|
25. If H518 thou lend H3867 money H3701 to any of H853 my people H5971 that is H853 poor H6041 by H5973 thee , thou shalt not H3808 be H1961 to him as a usurer H5383 , neither H3808 shalt thou lay H7760 upon H5921 him usury H5392 .
|
26. कोणी तुझ्याकडे पैसे मागितले व ते परत करण्याची हमी म्हणून आपले पांघरून तुझ्याजवळ गहाण ठेवण्यास दिले तर दिवस मावळण्याआधी तू त्याचे पांघरुन त्याला परत करावे;
|
26. If H518 thou at all take thy neighbor's raiment to pledge H2254 H2254 H7453 H8008 , thou shalt deliver H7725 it unto him by that H5704 the sun H8121 goeth down H935 :
|
27. जर त्याला पांघरावयास दुसरे काही नसेल तर रात्री झोपताना त्याला थंडी वाजेल आणि अशा वेळी तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याची प्रार्थना ऐकेन कारण मी दयाळू आहे.
|
27. For H3588 that H1931 is his covering H3682 only H905 , it H1931 is his raiment H8071 for his skin H5785 : wherein H4100 shall he sleep H7901 ? and it shall come to pass H1961 , when H3588 he crieth H6817 unto H413 me , that I will hear H8085 ; for H3588 I H589 am gracious H2587 .
|
28. “तुम्ही आपल्या देवाला किंवा लोकनायकांना शाप देऊ नये.
|
28. Thou shalt not H3808 revile H7043 the gods H430 , nor H3808 curse H779 the ruler H5387 of thy people H5971 .
|
29. “हंगामाच्या वेळी तुमच्या पहिल्या धान्यातून काही व फळफळांचा काही रस मला दान करावा, हंगामाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबू नये.“तू तुझा प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा;
|
29. Thou shalt not H3808 delay H309 to offer the first of thy ripe fruits H4395 , and of thy liquors H1831 : the firstborn H1060 of thy sons H1121 shalt thou give H5414 unto me.
|
30. तसेच प्रथम जन्मलेले वासरु (नर) मेढे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
|
30. Likewise H3651 shalt thou do H6213 with thine oxen H7794 , and with thy sheep H6629 : seven H7651 days H3117 it shall be H1961 with H5973 his dam H517 ; on the eighth H8066 day H3117 thou shalt give H5414 it me.
|
31. “तुम्ही माझे विशेष निवडलेले व पवित्र लोक आहात म्हणून क्रूर पशूंनी मारून फाडून टाकलेल्या कोणत्याही जनावरांचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.
|
31. And ye shall be H1961 holy H6944 men H376 unto me: neither H3808 shall ye eat H398 any flesh H1320 that is torn of beasts H2966 in the field H7704 ; ye shall cast H7993 it to the dogs H3611 .
|