Versions
MRV परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
ERVMR परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
IRVMR ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत.
कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.