Versions
MRV देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
ERVMR देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
IRVMR त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली;
त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.