Bible Versions
Bible Books

1 Samuel 14:17 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.”मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.
ERVMR   शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.” मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.
IRVMR   मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us