Versions
MRV अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
ERVMR अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी. शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.
IRVMR शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.