Versions
MRV यशया म्हणाला, “करार करा व त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.
ERVMR यशया म्हणाला, “करार करा व त्यावर शिक्कामोर्तब करा माझ्या शिकवणुकीचे भविष्यकाळासाठी जतन करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा.
IRVMR माझी साक्ष पक्की बांध † बांधणी ही कागदाच्या गुंडाळीला गुंडाळण्याच्या आणि बांधण्याच्या कृतीचे वर्णन करते. साक्ष कदाचित यशयाच्या पूर्वीच्या शब्दांना सूचित करते, जी एक कागदाच्या गुंडाळीवर नमूद केली गेली असावी. , नोंद अधिकृतपणे शिक्कामोर्तब करून माझ्या शिष्यांना दे.