Versions
MRV दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात. धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.
ERVMR दुष्ट लोक थोड्या काळापुरते यशस्वी होतात. परंतु नंतर ते जातात. धान्याप्रमाणे त्यांची कापणी होते, इतर लोकांप्रमाणे दुष्टांनादेखील कापले जाते.
IRVMR ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात.
खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात.
आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात.