Versions
MRV इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.
ERVMR इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.
IRVMR इस्राएलाची कुमारिका पडली आहे;
ती पुन्हा कधीही उठणार नाही;
तिला एकटीलाच सोडून दिले आहे,
तिला उठवणारा कोणीही नाही.