Bible Versions
Bible Books

Job 4:16 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
ERVMR   तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:
IRVMR   तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही,
माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता,
तेथे शांतता होती आणि वाणी असे बोलताना मी ऐकली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us