Versions
MRV ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
ERVMR ‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही.
IRVMR मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय?
मनुष्य त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?