Versions
MRV ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
ERVMR ते लोक दुष्कृत्य करायला नेहमी तयार असतात. त्यांची नेहमी लोकांना ठार मारण्याची इच्छा असते.
IRVMR त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात,
आणि ते रक्त पाडायला घाई करतात.