Versions
MRV मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला.
ERVMR मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला.
IRVMR कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला;
आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही,