Versions
MRV त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
ERVMR त्यांना हात आहेत पण हाताने स्पर्श करत नाही. त्यांना पाय आहेत पण चालता येत नाही आणि त्यांच्या घशातून कुठलाही आवाज येत नाही.
IRVMR त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही.
त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही;
किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.