Versions
MRV इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
ERVMR इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.
IRVMR हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव.
तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.