Versions
MRV राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
ERVMR राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
IRVMR कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.