Versions
MRV जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
ERVMR जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.
IRVMR जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही.
कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.