Versions
MRV परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.
ERVMR परमेश्वराची शिकवण त्याच्या (मनात) ह्रदयात असते. तो योग्य मार्गाने जगण्यांचे सोडून देत नाही.
IRVMR त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते,
त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.