Versions
MRV मी फार रागावलो होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काही तरी बोललो.
ERVMR मी फार रागावलो होतो आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो. म्हणून मी काही तरी बोललो.
IRVMR माझे हृदय तापले,
जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले.
तेव्हा शेवटी मी बोललो.