Versions
MRV परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव तू. मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
ERVMR परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव तू. मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
IRVMR माझ्या अपराधांवर मला विजय दे,
मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.