Versions
MRV तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
ERVMR तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.
IRVMR तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस.
तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे,
यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.