Versions
MRV तुझे बाण तीक्ष्ण आहेत. तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
ERVMR तुझे बाण तीक्ष्ण आहेत. तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील.
IRVMR तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
लोक तुझ्या पायाखाली पडतील.
तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.