Versions
MRV देव त्या लोकांना शिस्त लावेल. देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
ERVMR देव त्या लोकांना शिस्त लावेल. देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
IRVMR जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो.
तो अज्ञानी असणार का?