Versions
MRV ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
ERVMR ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
IRVMR ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात,
आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;