Versions
MRV परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
ERVMR परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
IRVMR परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या;
दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.