Versions
MRV लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
ERVMR लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
IRVMR राष्ट्रात त्याचे गौरव,
त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.