Versions
MRV दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युध्दातही तो तुझे मृत्यूपासून रक्षण करेल.
ERVMR दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युध्दातही तो तुझे मृत्यूपासून रक्षण करेल.
IRVMR दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि
लढाईत तलवारीपासून वाचवेल.