Versions
MRV तू शांती व समाधानात राहशील कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे. तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.
ERVMR तू शांती व समाधानात राहशील कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे. तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.
IRVMR तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे,
तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही.