Versions
MRV दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन. तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
ERVMR दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन. तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
IRVMR मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन,
आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.