Versions
MRV स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.
ERVMR स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.
IRVMR कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे?
देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?