Versions
MRV सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
ERVMR सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
IRVMR हे सेनाधीश देवा, परमेश्वरा,
हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे?
तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?