Versions
MRV परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
ERVMR परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
IRVMR परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते.
त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.