Versions
MRV परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो. देवाच्या मदतीनेचमी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.
ERVMR परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो. देवाच्या मदतीनेचमी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.
IRVMR परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो.
देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.